युतीची घोषणा… शिवशक्ती अन् भीमशक्तीच्या युतीची सुरुवात ठाण्यातूनच झाली, एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांची आठवण
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच (Election) राजकीय गणित बदलताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी मनसे महायुतीत येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, आता मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा रंगत आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं (Shivsena) एक पाऊल पुढे टाकत रिपल्बिकन पक्षासोबत युती केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपल्बिकन सेना पक्षासोबत…