‘या’ 5 स्वादिष्ट चटण्या… जेवणाची लाढवतील चव, लगेच जाणून घ्या रेसिपी
भारतीय घरांमध्ये चटण्या किंवा लोणच्याशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवण्याची परंपरा आहे, परंतु विशेषतः उष्ण दिवसांमध्ये लोक हलक्या, आंबट आणि ताजेतवाने करणाऱ्या चटण्यांना पसंती देतात. या प्रकारच्या चटण्या उष्णतेत शरीराला थंडावा देण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. केवळ चवीसाठीच नाही, तर या चटण्या पचनक्रिया सुधारण्यासही मदत करतात. कच्च्या आंब्याची…