Trupti Desai : भोंदू खरात – नीलम गोऱ्हेंच्या भेटीची माहिती देणारे शिवसेनेचेच कार्यकर्ते – तृप्ती देसाईंचा दावा
अनेकांचं भविष्य सांगणारा, ज्योतिष विदया अवगत असल्याचा दावा करणारा नाशिकचा भोंदू भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याचं भविष्य अंधारात दिसत असून सध्या तो कारागृहाच्या गजाआड आहे. महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक, पैसे लुबाडणं असे अनेक आरोप त्याच्यावर आहेत. याच भोंदू अशोक खरातला भेटायला, त्याचे भक्त म्हणून अनेक नेते, राजकारणी, तसेच राज्यातले आमदराही यायचे अशी माहिती…