IPL 2026 : धोनीसोबतच अफेअर म्हणजे आयुष्याला लागलेला डाग, इतक्या वर्षांनी अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीचं नाव काही वर्षांपूर्वी एकावेळची टॉप मॉडेल, अभिनेत्रीसोबत सोबत जोडलं गेलेलं. त्या दोघांचं अफेअर सुरु असल्याच्या भरपूर चर्चा झालेल्या. पण नंतर त्यांच्यात ब्रेक-अप झाल्याच्या बातम्या आल्या. Source link