Multibagger Stock: गुंतवणूकदारांची पाचही बोटं तुपात! या शेअरने केले मालामाल, आता बोनस शेअर वाटणार
Share Market: छोटी कंपनी अवेक्स अपरेल्स अँड अर्नामेंट्सने शेअरधारकांना मोठे गिफ्ट दिले आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे. कंपनीने 3:1 प्रमाणात बोनस शेअर देण्याचे जाहीर केले आहे. कंपनी एका शेअरवर 3 शेअर मोफत देणार आहे. बोनस शेअरची तारीख 10 एप्रिल 2026 पर्यंत आहे. अवेक्स अपरेल्स अँड अर्नामेंट्सचा शेअर 1 एप्रिल रोजी बीएसईवर 168…