IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावा
IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावाImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नईच्या होमग्राउंडवर पंजाब किंग्स आणि सीएसके संघ आमनेसामने आला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. पंजाबने प्रथम गोलंदाजी निवडली आणि चेन्नईला फलंदाजीसाठी बोलावलं. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात काही चांगली…