LPG Crisis: एलपीजी संकट कायमचं संपणार!’कृत्रिम सूर्य’ दिवस-रात्र उष्णता देणार, प्रयोगाची जोरदार चर्चा
Artificial Sun: बेंगळुरू येथील एका प्रयोगशाळेत अभियंते रात्रंदिवस एका अनोख्या प्रयोगात गढून गेले आहेत. हा प्रयोग अचाट, अफाट आणि मानवासाठी क्रांतीकारक ठरणार आहे. जीवाश्म इंधन अथवा पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांना मोठा फाटा मिळणार आहे. हायड्रोजनच्या अफलातून प्रयोगातून ऊर्जा निर्मिताचा हा प्रयोग जगात चर्चेला आला आहे. चीनमध्ये अगोदरच अशा प्रयोगाची सुरुवात झाली आहे. भारतही या लाटेत सहभागी…