भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार? Su-57 स्टेल्थ फायटरसाठी रशिया भारताकडे धावला
‘तेजस’ विमानांच्या इंजिन पुरवठ्याबाबत ही मोठी बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (HAL) अध्यक्ष डी. के. सुनील यांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकने डिसेंबरपर्यंत 20 F-404 इंजिन वितरित करण्याचे आश्वासन दिले आहे. पण, ‘HAL’ ला एप्रिल अखेरपर्यंत LCA तेजस मार्क 1A प्रकल्पासाठी केवळ सहावे GE इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे LCA तेजस विमानांच्या इंजिनांच्या…