कोण आहे हा मुन्ना ब्रॅम्प्टन? लॉरेन्स बिश्नोईसाठी ‘कसम’ खाल्ली अन्…
Who is Munna Brampton Bishnoi Gang in Canada: लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नेटवर्क आता आपल्या भारतापुरते मर्यादित नसून कॅनडापर्यंत पसरले आहेत. यामध्ये ‘मुन्ना ब्रॅम्प्टन’ या गँगस्टरचे नाव आता समोर येत आहे. लॉरेन्स बिश्नोईसाठी जीवन-मरणाची शपथ घेतलेल्या या गुंडाने कॅनडामध्ये भारतीय समुदायाला धमकावून आणि हिंसाचार घडवून मोठी दहशत निर्माण केली आहे. कॅनडामध्ये सध्या गँगवॉर वाढले आहे. अनेकदा…