अखेर इराणने ते पाऊल उचललंच, होर्मुझच्या मार्गाबद्दल घेतला सर्वात मोठा निर्णय; आता जगाचं टेन्शन मिटलं!
Strait Of Hormuz : पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. या निर्णयानंतर इराणच्या परवानगीशिवाय या मार्गावरून एकही तेलवाहू तसेच इतर व्यापारी जहाज जाऊ शकत नाहीये. इराणने या मार्गावर आपले लष्कर तैनात केले आहे. त्यामुळेच भारतासह जगातील इतरही देशांत कच्च्या तेलाचा, नैसर्गिक वायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि…