Headlines
नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच

नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच

या जगात मेहनतीशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त करता किंवा एखाद्या क्षेत्रात यश मिळवता त्यामागे तुमची अनेक वर्षांची मेहनत असते, परिश्रम असतात. परंतु जर तुमच्या या कष्टाला नशीबाची साथ मिळाली तर हे यश तुम्हाला अधिक लवकर मिळू शकतं. अनेकदा आपण खूप कष्ट करतो. प्रचंड मेहनत करतो, परंतु आपल्याला काही यश मिळत…

Read More
MI vs DC : मागच्या पर्वात सलग जिंकल्यानंतर खंड पडला, आता धडा घेत कर्णधार अक्षर पटेल म्हणाला..

MI vs DC : मागच्या पर्वात सलग जिंकल्यानंतर खंड पडला, आता धडा घेत कर्णधार अक्षर पटेल म्हणाला..

MI vs DC : मागच्या पर्वात सलग जिंकल्यानंतर खंड पडला, आता धडा घेत कर्णधार अक्षर पटेल म्हणाला..Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 6 गडी राखून नमवलं. यासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत…

Read More
अमेरिका की इराण.. संकट काळात भारतानं कोणावर विश्वास ठेवावा? कोणाची बाजू घ्यावी? जाणून घ्या C-VOTER चा सर्व्हे काय  सांगतो?

अमेरिका की इराण.. संकट काळात भारतानं कोणावर विश्वास ठेवावा? कोणाची बाजू घ्यावी? जाणून घ्या C-VOTER चा सर्व्हे काय सांगतो?

अमेरिका, इराण, इस्त्रायल युद्ध जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन चाललंय का? या युद्धामुळे जगावर आण्विक युद्धाचं ढग दाटलंय का? या युद्धाचं भविष्य काय असणार? आणि या युद्धाचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? या सर्वा प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी भारताच्या टीव्ही इतिहासामध्ये पहिल्यांदाच सी-व्होटरकडून एक वॉर सर्व्हे मार्च महिन्यात करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये देशातील…

Read More
DC vs MI : समीर रिझवीची चाबूक खेळी, दिल्लीचा सलग दुसरा विजय, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा

DC vs MI : समीर रिझवीची चाबूक खेळी, दिल्लीचा सलग दुसरा विजय, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा

इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवी याने सलग दुसरं अर्धशतक ठोकून दिल्ली कॅपिट्ल्सला विजयी केलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. दिल्लीने अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं….

Read More
सांगा आता इराण हे युद्ध कसं जिंकणार? टॉपच्या नेत्यानेच केली देशासोबत गद्दारी, थेट अमेरिकेला…, इराणला मोठा हादरा

सांगा आता इराण हे युद्ध कसं जिंकणार? टॉपच्या नेत्यानेच केली देशासोबत गद्दारी, थेट अमेरिकेला…, इराणला मोठा हादरा

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन एक महिना झाला आहे. मात्र अजूनही युद्धविराम झालेला नाही. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, या तणावाचा मोठा फटका हा जगातील जवळपास सर्वच देशांना कोणत्या न कोणत्या रुपात बसत आहे. हे युद्ध आता लवकरात लवकर थांबावं अशी संपूर्ण जगाची इच्छा आहे….

Read More
मच्छर, किड्यांमुळे हैराण असाल तर घरात लावा ही 5 झाडं, जवळपासही कीडे, मच्छर भटकणार नाही

मच्छर, किड्यांमुळे हैराण असाल तर घरात लावा ही 5 झाडं, जवळपासही कीडे, मच्छर भटकणार नाही

मच्छर आणि छोट्या किड्यांना दूर ठेवायचं असेल तर अजवायनची वनस्पती लावा. घरात ही वनस्पती उगवणं सोपं आहे. आरोग्यासाठी ही वनस्पती लाभकारी आहेच. पण अजवायनला जो वास येतो. त्यामुळे मच्छर, किडे दूर रहायला मदत होते. Source link

Read More