Sunil Tatkare | बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा; सुनील तटकरेंनी मानले आभार!
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे. विविध पक्षांमध्ये बैठका आणि चर्चा सुरू असताना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती समोर आली. बारामतीत निवडणुकीस पाठिंबा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर…