भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात SIT चा तपास कुठपर्यंत आला? मोठी अपडेट समोर
नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर खरातला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता इतरही काही महिलांनी खरातवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून तपासाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत…