Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
नवी दिल्ली : हरियाणातील फरीदाबाद येथून 360 किलो अमोनियम नायट्रेड जप्त करण्यात आल्यानंतर आज सायंकाळी 6.55 मिनिटांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red fort) भीषण स्फोट झाला. देशाला हादरवणाऱ्या या स्फोटात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी सर्वत्र हाय अलर्ट जारी केला असून पोलिसांसह…