एकाच घरात हिंदू-मुस्लिम नावे, वर्सोवा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ, मनसेकडून आंदोलनाचा इशारा
Mumbai MNS News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार यादी मधील घोळ उघडकीस आणण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केले जात आहे. चारकोप मधील मतदार याद्यांमध्ये धक्कादायक प्रकरणानंतर आता वर्सोवा विधानसभेतही मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्याकडून मतदार यादीतील घोळ उघडकीस आणण्यात आला आहे. एकाच घरात हिंदू मुस्लिम आणि अन्य धर्मियांची नावे असल्याचा प्रकार मनसेने उजेडात…