मोटोरोला Signature ‘या’ प्रीमियम स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजार रूपयांची बंपर सुट, जाणून घ्या
मोटोरोलाचा प्रीमियम-फीचर्डसह लाँच करण्यात आलेला स्मार्टफोन Signature विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. जर तुम्ही हा फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यामध्ये 3 जीबी पर्यंत रॅम, स्नॅपड्रॅगन चिपसेट, 5200 एमएएच बॅटरी, मिलिटरी-ग्रेड मजबूती आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 सारख्या वैशिष्ट्य देण्यात येत आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि अद्वितीय फिचर्सबद्दल जाणून…