Team India : Bcci कडून द्रविडसह 3 दिग्गजांचा होणार मोठा सन्मान, कार्यक्रम कधी-कुठे?
टीम इंडियाने गेल्या काही वर्षांत सातत्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेंटमध्ये अपवाद वगळता जबरदस्त कामगिरी केली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर आता सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल याच्या हे यशस्वीपणे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहेत. भारताने शुबमनच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. तर सूर्याच्या नेतृत्वात भारताने द्विपक्षीय मालिका, आशिया कप आणि टी…