साडी नेसून महिलेचं एस्केलेटरवर अजब कृत्य, नेटकरी प्रचंड भडकले; Video पाहून तुम्हालाही येईल राग!
आजकाल व्हायरल होण्यासाठी लोक विचित्र आणि कधीकधी तर धोकादायक कृत्य करताना दिसतात. आता या एका महिलेचंच उदाहरण घ्या. या महिलेने एस्केलेटरजवळ जे काही केलं ते पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारला आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही महिला कुठली आहे? हा व्हिडीओ नेमका मेट्रो स्थानकातील आहे की रेल्वे स्थानकातला? याबाबत कोणतीही…