Headlines
Mumbai | रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला

Mumbai | रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला असून, मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या काळात विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ विक्रीसाठी स्टॉलवर ठेवले जातात. नवनवीन पदार्थांची चव चाखण्यासाठी फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी भेट देतात. स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये खाद्यसंस्कृतीचा उत्साह पाहायला मिळतो. वेगवेगळ्या पदार्थांची सजावट, चव आणि रंगांनी…

Read More
25 किमी प्रति लीटर मायलेज, 360 डिग्री कॅमेरा, मारूतीची ‘ही’ कार खास, जाणून घ्या

25 किमी प्रति लीटर मायलेज, 360 डिग्री कॅमेरा, मारूतीची ‘ही’ कार खास, जाणून घ्या

तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास कारची माहिती सांगणार आहोत. भारतात दर महिन्याला लाखो कार विकल्या जातात, काही कार टॉप सेलर बनतात आणि काहींना कमी ग्राहक मिळतात. परंतु, एक कार अशी आहे जी गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांची आवडती आहे. यासोबतच गेल्या अनेक…

Read More
Neena Gupta: वयाच्या 66 व्या वर्षी नीना गुप्ता प्रेग्नेंट? म्हणाल्या, ‘खरंच बधाई हो…’, Video मुळे चर्चांना उधाण

Neena Gupta: वयाच्या 66 व्या वर्षी नीना गुप्ता प्रेग्नेंट? म्हणाल्या, ‘खरंच बधाई हो…’, Video मुळे चर्चांना उधाण

Neena Gupta Reacts to Pregnancy Rumours: बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत आल्या आहेत, आता नीना गुप्ता कोणत्या सिनेमामुळे नाही तर, व्हायरल व्हिडीओ आणि त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर नीना गुप्ता यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे वयाच्या 66 व्या वर्षी नीना यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही…

Read More
इराणच्या या गोष्टीवर अमेरिकेची नजर, थेट खुलासा, कोणत्याही परिस्थितीमध्ये…

इराणच्या या गोष्टीवर अमेरिकेची नजर, थेट खुलासा, कोणत्याही परिस्थितीमध्ये…

अमेरिका आणि इराण युद्धाचा सर्वात जास्त परिणाम होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल आणि वायू पुरवठ्यावर झाला आहे. हे युद्ध आता जमिनीहून थेट समुद्राकडे पोहोचले. इराणकडून या युद्धाच्या मुद्द्यात जगाची अडकवून केली जात आहे. इराणच्या या पावलामुळे अमेरिकेवरील दबाव प्रचंड वाढला आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेला नक्कीच कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबवायचे आहे. मात्र, परिस्थिती अधिक किचकट होताना…

Read More
Pakistan vs Afganistan : Air Strike चा बदला, अफगाण तालिबानने काही तासात पाकिस्तानला हादरवलं, तिथे काय घडतय?

Pakistan vs Afganistan : Air Strike चा बदला, अफगाण तालिबानने काही तासात पाकिस्तानला हादरवलं, तिथे काय घडतय?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता सैन्य संघर्षामध्ये बदलू लागला आहे. पाकिस्तानने रात्री उशिरा अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राइक केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबान आणि अफगाण डिफेंस फोर्सेजने मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तराची कारवाई सुरु केलीय. ताज्या रिपोर्ट्नुसार, अफगाणी सैन्याने पाकिस्तानच्या अनेक शहरांना ड्रोनद्वारे टार्गेट केलय. पाकिस्तानने गुरुवारी रात्री अफगाणिस्तानातील अनेक शहरात एअर स्ट्राइक केला होता. यात 4 जणांचा मृत्यू…

Read More
Us – Iran War | इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका, उत्पादन संकटात; कामगारांच्या नोकऱ्याही जाणार

Us – Iran War | इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका, उत्पादन संकटात; कामगारांच्या नोकऱ्याही जाणार

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली MIDC मधील उद्योगांवर गॅस पुरवठ्याचा फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे उद्योग संकटात आले असून, MIDC मधील जवळजवळ 70 टक्के कंपन्या बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. MIDC मध्ये सध्या 125 केमिकल आणि 110 टेक्सटाईल कंपन्या आहेत. मात्र गॅस पुरवठा ठप्प असल्यामुळे सध्या केवळ…

Read More