Headlines
मराठी माणूस थांबता कामा नये.. म्हणत हा अभिनेता मराठीसाठी थेट रस्त्यावर, म्हणाला, कुठेही MH 27 DK 0909 TATA हॅरिअर थांबवा आणि..

मराठी माणूस थांबता कामा नये.. म्हणत हा अभिनेता मराठीसाठी थेट रस्त्यावर, म्हणाला, कुठेही MH 27 DK 0909 TATA हॅरिअर थांबवा आणि..

1 मेपासून मुंबईमध्ये ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याप्रकरणी आग्रही आहेत. मात्र, या मुद्द्यात शिंदेंच्या शिवसेनेत दोन गट बघायला मिळाली. एकदम निर्णय लादल्यास त्याचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. यादरम्यान प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे. रिक्षाचालक…

Read More
कलिंगड की बिर्याणी, कशामुळे चौघांचा मृत्यू? FDA च्या रिपोर्टमध्ये होणार मोठा खुलासा?

कलिंगड की बिर्याणी, कशामुळे चौघांचा मृत्यू? FDA च्या रिपोर्टमध्ये होणार मोठा खुलासा?

मुंबईतील पायधुनी परिसरात फूड पॉइजनिंगमुळे (अन्नातील विषबाधा) झालेल्या एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूंमागील गूढ आज (बुधवार) पूर्णपणे उलगडण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फळं, पुलाव-बिर्याणी, न शिजवलेला तांदूळ, मसाले आणि अर्धवट खाल्लेल्या खजुरांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे निकाल आज येणार आहेत. 25 एप्रिल रोजी पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबीयांनी…

Read More
UAE OPEC : यूएईच्या निर्णयाने तेल विश्वात उडाली मोठी खळबळ, पण येणाऱ्या दिवसात भारताचा होणार डबल फायदा

UAE OPEC : यूएईच्या निर्णयाने तेल विश्वात उडाली मोठी खळबळ, पण येणाऱ्या दिवसात भारताचा होणार डबल फायदा

India-UAEImage Credit source: Press Information Bureau (PIB)/Anadolu via Getty Images संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAE ने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मंगळवारी पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना OPEC आणि Opec+ सोडण्याचा निर्णय जाहीर केला. 1 मे 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल. UAE ओपेकचा सदस्य नसेल. या निर्णयाने सगळ्या जगात खळबळ उडवून दिली आहे….

Read More
27 वर्ष मोठ्या नवऱ्याकडून छळ आणि यातना… 4 मुलांच्या बापाची झाली दुसरी बायको, कोण आहे ‘ही’ आयटम गर्ल?

27 वर्ष मोठ्या नवऱ्याकडून छळ आणि यातना… 4 मुलांच्या बापाची झाली दुसरी बायको, कोण आहे ‘ही’ आयटम गर्ल?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक यातना सहन केल्या. अभिनेत्री प्रोफेशनल आयुष्यात तर यशाच्या शिखरावर चढल्या, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी खूप काही सहन केलं. एका अभिनेत्रीने तर फार कमी वयात स्वतःपेक्षा 27 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्याने अभिनेत्रीवर अनेक अत्याचार केले. अखेर अभिनेत्री…

Read More
tv9 Marathi Special Report | बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच, निर्णय आजच होणार?

tv9 Marathi Special Report | बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच, निर्णय आजच होणार?

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवण्याबाबत शिंदे गटातील शिवसेनेत एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या पाठिंब्यासाठी कडू यांना आपला पक्ष शिंदे गटात विलीन करावा, अशी अटही समोर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या पक्षात मतभेद असल्याचीही चर्चा आहे. पक्ष विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी कडू लवकरच आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत…

Read More
Vidhan Parishad Election : छाटले जरी पंख माझे..विधान परिषदेसाठी पत्ता कापताच भाजप आमदाराच्या भावनांचा बांध फुटला

Vidhan Parishad Election : छाटले जरी पंख माझे..विधान परिषदेसाठी पत्ता कापताच भाजप आमदाराच्या भावनांचा बांध फुटला

विधान परिषदेवर कोणाला संधी मिळणार? याची मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. काल भाजपने विधान परिषदेसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे. यात विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सहा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला…

Read More