अजित पवारांचा अपघात झाला त्या कंपनीच्या विमानात पार्थ पवार बसलेच कसे? पैसा कोणाचा? अंजली दमानियांचा सवाल!
बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अपघात झालेले विमान हे VRS कंपनीच्या मालकीचे होते. अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला असून विमान कंपनीवरही शंका उपस्थित केला होती. या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे. अशातच आता अजित पवार यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार…