Headlines
tv9 Marathi Special Report | बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच, निर्णय आजच होणार?

tv9 Marathi Special Report | बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच, निर्णय आजच होणार?

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवण्याबाबत शिंदे गटातील शिवसेनेत एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या पाठिंब्यासाठी कडू यांना आपला पक्ष शिंदे गटात विलीन करावा, अशी अटही समोर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या पक्षात मतभेद असल्याचीही चर्चा आहे. पक्ष विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी कडू लवकरच आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत…

Read More
Vidhan Parishad Election : छाटले जरी पंख माझे..विधान परिषदेसाठी पत्ता कापताच भाजप आमदाराच्या भावनांचा बांध फुटला

Vidhan Parishad Election : छाटले जरी पंख माझे..विधान परिषदेसाठी पत्ता कापताच भाजप आमदाराच्या भावनांचा बांध फुटला

विधान परिषदेवर कोणाला संधी मिळणार? याची मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. काल भाजपने विधान परिषदेसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे. यात विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सहा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला…

Read More
चीनचा समुद्रात हाहाकार! केला मोठा घात, शेजारी देशांना दणका, थेट युद्धनाैकाच..

चीनचा समुद्रात हाहाकार! केला मोठा घात, शेजारी देशांना दणका, थेट युद्धनाैकाच..

इराण आणि अमेरिका युद्धात जग वैतागले आहे. ऊर्जेचे मोठे संकट उभे आहे. ते युद्ध संपत नाही तोवरच आता अजून एक धक्कादायक प्रकार पुढे आला. आता चीनने एक धक्कादायक पाऊल उचलले. चीनने घेतलेल्या या निर्णयाने पुन्हा एकदा जगात हाहाकार उडाला. चीनने ताइवानमध्ये दबाव वाढवण्याकरिता मोठा निर्णय घेतला. ताइवान रक्षा मंत्रालयाच्या दाव्यानुसार, चीनची युद्धनाैका पेंघु व्दीपच्या जवळील…

Read More
आता कुठे मला…, गर्लफ्रेंडसोबत असलेल्या नात्यावर आमिर खान स्पष्टच बोलला, का झाले 2 घटस्फोट?

आता कुठे मला…, गर्लफ्रेंडसोबत असलेल्या नात्यावर आमिर खान स्पष्टच बोलला, का झाले 2 घटस्फोट?

अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिप आणि लग्नांबद्दल मोठे खुलासे करत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्या गर्लफ्रेंड गौरी हिच्यासोबत असलेलं रिलेशनशिप आणि रिना आणि किरण यांच्यासोबत झालेल्या घटस्फोटाबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. आमिर खान म्हणाला, ‘गौरी माझ्या आयुष्यात आल्यापासून मला माझं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे…’ शिवाय मुलांबद्दल देखील अभिनेत्याने मोठं…

Read More
GK : कोलकातात पोलिसांच्या वर्दीचा रंग पांढरा का ?

GK : कोलकातात पोलिसांच्या वर्दीचा रंग पांढरा का ?

Kolkata Police Uniform: पश्चिम बंगालमध्ये निवडणूकांच्यामुळे कोलकाता हे शहरही चर्चेत आहे. कोलकाता हे शहर अनेक कारणांमुळे प्रसिद्धीला आले आहे. त्यात येथील पोलिसांच्या वर्दीचा पांढरा रंग देखील चर्चेचा विषय असतो. कारण देशातील उर्वरित राज्यात खाकी रंग पोलिसांसाठी असताना कोलकातात यास फारकत कशी काय असा सवाल नेहमीच चर्चेत असतो. या मागे नेमकी काय कारणे आहेत याची माहिती…

Read More
मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?

मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. जरांगे पाटलांनी म्हटले होते की, सरकारने शब्द दिला होता ती सर्व गुन्हे मागे घेतले जातील. जो पर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही. गुन्हे मागे घेतले नाही तर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सर्व…

Read More