Headlines
Video | मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत मांजर पडल्याची सूत्रांची माहिती

Video | मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत मांजर पडल्याची सूत्रांची माहिती

दूषित पाणी प्यायल्याने अनेक आजार किंवा इंफेक्शन होऊ शकतात. त्यामुळे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवायला सांगितले जाते. मात्र, अलीकडेच याबाबत एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. मंत्रालयातील दूषित पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील पाण्याच्या टाकीत मांजर पडलेली होती. हेच पाणी प्यायल्याने कर्मचारी आजारी पडले आहेत. त्यानंतर मंत्रालयातील पाण्याची…

Read More
तुम हिंदू हो क्या… म्हणत हल्ला करणाऱ्या जैबने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती; मला कुणीच…

तुम हिंदू हो क्या… म्हणत हल्ला करणाऱ्या जैबने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती; मला कुणीच…

मुंबईतील मीरारोड येथे रविवारी सकाळी खळबळजनक घटना घडली. जैब झुबेर अन्सारी या तरुणाने इमारती दोन सुरक्षारक्षकावर हल्ला केला. तुम हिंदू हो क्या? तुमको कलमा आता है क्या? तुम नमाज पठते हो क्या? असा प्रश्न विचारल्यानंतर जैबने सुरक्षारकांवर धारधार चाकूने सपासप वार केले. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करण्यात आली. तसेच हे प्रकरण…

Read More
चाणाक्य म्हणतात, उत्पन्न वाढवायचे असेल तर, ‘या’ गोष्टी सर्वात आधी सोडा

चाणाक्य म्हणतात, उत्पन्न वाढवायचे असेल तर, ‘या’ गोष्टी सर्वात आधी सोडा

चाणाक्य यांनी अनेक गोष्टी अशा सांगितल्या आहेत, ज्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते आणि ती म्हणडे आपले उत्पन्न वाढवून श्रीमंत व्हायचे. पण एका जागी बसून, विचार करुन काहीही होत नाही. आपले उत्पन्न कसे वाढवावे हे अनेकांना माहीत नसते. आचार्य चाणक्य म्हणतात की, चांगले जीवन जगण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याकरिता आपण आपले विचार…

Read More
Multibagger Stock: सुपर डुपर फायदा! 1 लाखाचे झाले 98 लाख, या स्टॉकचा दिग्गजांना धक्का

Multibagger Stock: सुपर डुपर फायदा! 1 लाखाचे झाले 98 लाख, या स्टॉकचा दिग्गजांना धक्का

Websol Energy System Stock या शेअरने कमाल केली आहे. बाजारात काही स्मॉल कॅप कंपन्यांनी तुफान आणले आहे. त्यात ही एक कंपनी आहे. या स्टॉकने मोठी उडी घेतली आहे. पेनी स्टॉकमधील गुंतवणूक जोखमीची मानले जाते. पण या स्टॉकने अवघ्या सहा वर्षात मोठी झेप घेतली आहे. एप्रिल 2020 मध्ये हा शेअर अवघ्या 1.25 रुपयांवर ट्रेड करत होता….

Read More
वेदनांपासून मिळेल आराम आणि सूज होईल कमी, तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या ‘या’ 5 गोष्टींचा करा वापर

वेदनांपासून मिळेल आराम आणि सूज होईल कमी, तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या ‘या’ 5 गोष्टींचा करा वापर

आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात जे अचानक होणारी वेदना, उलट्या, पोटात गॅस, दातदुखी यावर उपयोगी पडतात. म्हणूनच आपले प्रत्येकाचे स्वयंपाकघर केवळ पदार्थ बनवण्याची जागा नसून ते औषधी वनस्पतींचा खजिनासुद्धा आहेत. आपल्या घरात आपली आजी किरकोळ काही आरोग्याच्या बाबतीत समस्या उद्भवल्यास स्वयंपाकघरात जाऊन नैसर्गिक घटकांनी औषध तयार करून आणते. कारण हेच आरोग्यदायी मसाले आपल्याला आतून…

Read More
Gadchiroli Tempreture Update | विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

Gadchiroli Tempreture Update | विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

पूर्व विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा 42 ते 47 अंश सेल्सिअसदरम्यान पोहोचला असून, गडचिरोलीतही 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे. उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत जनजीवन विस्कळीत झाले असून, गडचिरोली–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरही वाहतूक कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. नेहमी गजबजलेला हा महामार्ग…

Read More