दररोज 2.5 GB डेटा, Jio च्या या प्लॅनपेक्षा 400 रूपयांनी महाग Airtel चा हा रिचार्ज प्लॅन
जी लोकं ड्युअल सिम फोनवर एअरटेल आणि रिलायन्स जिओ प्रीपेड सिम वापरत असतील त्या वापरकर्त्यांना हे माहित असले पाहिजे की कोणती कंपनी कमी किमतीत 365 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन देते. तर आजच्या लेखात एक असा प्रीपेड प्लॅन शोधला आहे, जो दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड डेटा देतो, पण तरीही त्याच्या किमतीत 400 रुपयांचा फरक आहे. आज आपण…