मराठी सक्तीवरून घुमजाव? कोणी टाकला मिठाचा खडा, ऑटो- टॅक्सी चालकांना दिलासा? नवीन अपडेट वाचली का?
मराठी सक्ती, प्रताप सरनाईकImage Credit source: टीव्ही ९ मराठी Marathi Compulsory for Auto-Taxi Drivers: 1 मेपासून मुंबईमध्ये ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याप्रकरणी आग्रही आहेत. तर शिंदे सेनेतील काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यानंतर या निर्णयाबाबत फेरविचार सुरू असल्याचे समजते. एकदम निर्णय लादल्यास त्याचा…