Headlines
डिझेलवर बाईक का चालत नाही? पेट्रोलच का लागते? रंजक कारण वाचून वाटेल नवल!

डिझेलवर बाईक का चालत नाही? पेट्रोलच का लागते? रंजक कारण वाचून वाटेल नवल!

वेग आणि परफॉर्मन्स : पेट्रोल इंजिन जास्त RPM वर काम करते, त्यामुळे बाईकला वेग आणि स्मूथ राइड मिळते. डिझेल इंजिन कमी RPM वर जास्त टॉर्क देते, जे ट्रक किंवा बससाठी योग्य असते, पण बाईकसाठी तितके उपयोगी नसते. Source link

Read More
वणव्यात मित्र गारव्यासारखा…, रशियाचा थेट भारतावर आलेल्या संकटाच्या मुळावरच घाव, पुतिन यांचा मोठा निर्णय

वणव्यात मित्र गारव्यासारखा…, रशियाचा थेट भारतावर आलेल्या संकटाच्या मुळावरच घाव, पुतिन यांचा मोठा निर्णय

इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या युद्धविराम सुरू आहे. मात्र तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणाव काही कमी झालेला नाहीये. इराणकडून व्यापारी जहाजांसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे अमेरिकेने देखील या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे जागातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा सर्वात मोठा फटका…

Read More
Chanakya Niti : प्रत्येक माणसानं पोपटाकडून हे गुण शिकलेच पाहिजेत, आयुष्यात पराभव होणार नाही

Chanakya Niti : प्रत्येक माणसानं पोपटाकडून हे गुण शिकलेच पाहिजेत, आयुष्यात पराभव होणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळात देखील लागू पडतात. चाणक्य म्हणतात निसर्ग हा माणसाचा सर्वोत्तम शिक्षक असतो, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही निसर्गापासून शिकल्या पाहिजेत. या निसर्गात हजारो प्राणी, पक्षी वास्तव्य करतात,…

Read More
पूर्वजांच्या या वस्तू सापडल्यास ठेवा जपून, फेकून देण्याची चूक न केल्यास व्हाल सर्वात श्रीमंत!

पूर्वजांच्या या वस्तू सापडल्यास ठेवा जपून, फेकून देण्याची चूक न केल्यास व्हाल सर्वात श्रीमंत!

आपल्या पूर्वजांच्या काळात संपत्तीचा संचय करणे खूप सोपे होते. त्या काळात सोने, चांदी, हिरे, रत्न यांची किंमत खूपच कमी होती. म्हणूनच ज्यांच्या पूर्वजांनी सोने-चांदीचे दागिने किंवा अन्य गोष्टी जमवून ठेवलेल्या आहेत, त्यांची किंमत आज कोट्यवधी रुपये आहे. Source link

Read More
Gold Rate : सोनं स्वस्त झालं रे…एकाच दिवशी तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमच्या दागिन्याला किती रुपये लागणार?

Gold Rate : सोनं स्वस्त झालं रे…एकाच दिवशी तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमच्या दागिन्याला किती रुपये लागणार?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसत आहे. आजदेखील सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे सामान्यांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. गुड रिटर्न्स या अर्थविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी कमी झाला आहे. तर प्रत्येक ग्रॅममागे सोनं 33 रुपयांनी घसरलं आहे….

Read More
GK : जगातील सर्वात स्लो ट्रेन, 10 तासांत कापते फक्त ‘इतके’ अंतर

GK : जगातील सर्वात स्लो ट्रेन, 10 तासांत कापते फक्त ‘इतके’ अंतर

जगातील सर्वात स्लो ट्रेन कोणती? : जगातील सर्वात स्लो ट्रेन म्हणून ग्लेशियर एक्सप्रेसची ओळख आहे. ही ट्रेन स्वित्झर्लंडच्या उंच पर्वतरांगांमध्ये धावते. ती झेरमॅट आणि सेंट मॉरिट्झ या स्थानकांना जोडते. सुरुवात कधी झाली? : या ट्रेनची सेवा प्रथम 1930 मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला प्रवाशांची संख्या कमी होती, मात्र नंतर तिची लोकप्रियता वाढत गेली. किती…

Read More