Petrol Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार? आखातातील तणावादरम्यान सरकारकडून सर्वात मोठी अपडेट
गेल्या दोन महिन्यांमध्ये जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. इराण आणि अमेरिकेतली संघर्ष कमी झाला असता तरी दोन्ही देशांमधील तणाव मात्र काय आहे. यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे….