Chanakya Niti : आयुष्यात ही चूक कधीच करू नका, पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाला आपल्या आयुष्याचं योग्य व्यवस्थापन करता आलं पाहिजे, तरच तो आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं व्यवस्थापन करता आलं नाही, तर तुमच्या वाट्याला नेहमीच दु:ख येतात. चाणक्य पुढे असेही म्हणतात की जेव्हा…