आणखी एका कांडाने महाराष्ट्र हादरला, सावकाराच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ, अनेक महिलांवर अत्याचार; पीडितेच्या दाव्याने मोठी खळबळ
आणखी एका कांडाने महाराष्ट्र हादरलं नाशिकमध्ये सध्या भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आणि अश्लील कृत्य समोर आल्यानंतर अख्खं राज्य हादरलं. त्याचं हे प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका कांडाने महाराष्ट्राला हादरा बसला आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी संबंधित सावकार अमित सावंत याच्यावर…