नवरा भांडतच नाही, हनिमुनला म्हातारी आली, घटस्फोटाची सर्वात अजब कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय मानला जातो, कारण दोघांना संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत काढायचे असते. मात्र जोडीदाराची निवड चुकली की नात्यात दुरावा निर्माण होतो. लग्नानंतर नवरा बायकोमध्ये मतभेत निर्माण झाल्यास अनेक जोडपी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. मात्र काहीवेळा छोट्या आणि शुल्लक कारणांमुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला शुल्लक कारणांमुळे झालेल्या…