चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाणार का?

चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाणार का?

“दोन पक्षांच्या विलिनीकरणाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अजित पवार तो पक्ष चालवत होते. त्यामुळे भाजपची परवानगी घेण्याची गरज त्यांना वाटली नाही. ज्याअर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाहीत. या बाबतीत त्यांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नसावा हे मी सांगितलं होतं. हा त्यांचा अंतर्गत विषय असणार. कौटुंबिक विषय होता. प्रत्येक गोष्ट मोदींना, महाराष्ट्रात फडणवीसांना सांगितली पाहिजे का?…

Read More
Shehzad Poonawalla : भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारने उडवलं

Shehzad Poonawalla : भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारने उडवलं

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईचा अपघात झाला आहे. जाणूनबुजून माझ्या आईला कारने धडक दिली असा शहजाद पूनावाला यांनी आरोप केला आहे. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या आईला एक सफेद कार टक्कर मारताना दिसतेय. “काही तासांपूर्वी एका घृणास्पद…

Read More
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर गॅस टँकर पलटी, वाहतूक 15 तासांपासून ठप्प, पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर गॅस टँकर पलटी, वाहतूक 15 तासांपासून ठप्प, पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका टँकर अपघातामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला आहे. त्यातून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या १५ तासांपासून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. नेमकी घटना काय घडली?…

Read More
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलंImage Credit source: PTI टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्याला कारणही तसंच आहे. मागच्या वर्ल्डकप विजयानंतर आतापर्यंत भारताची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने या दोन वर्षात टी20 क्रिकेटमध्ये कमाल कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात…

Read More
GK : भारताचा सर्वात मोठा बोगदा कोणता ? बहुतेकांना माहिती नसेल ?

GK : भारताचा सर्वात मोठा बोगदा कोणता ? बहुतेकांना माहिती नसेल ?

आपण सर्वांनी प्रवास करताना अनेकदा बोगदे पाहिले असतील, कधी रेल्वेने प्रवास करताना तर कधी रस्त्याने वाहनातून प्रवास करताना आपले बोगदे पार केले असतील. परंतू जगात सर्वात मोठा बोगदा कोठे आहे याची कल्पना तुम्हाला आहे का ? याचे उत्तर अनेकांना माहिती नसेल कारण अनेकांना कोकण रेल्वेवर बोगदे आहेत, त्यामुळे त्यातील बोगदे मोठे वाटत असतील, परंतू देशातील…

Read More
Oakley Meta Vanguard: स्मार्टफोनची कामे करेल हा चष्मा, फिचर्स पाहाल तर धक्का बसेल

Oakley Meta Vanguard: स्मार्टफोनची कामे करेल हा चष्मा, फिचर्स पाहाल तर धक्का बसेल

Meta आणि Oakley मिळून भारतात नवा Oakley Meta Vanguard स्मार्ट ग्लास लाँच केला आहे. स्मार्ट ग्लास खास करुन एथलीट आणि आऊटडोर युजर्ससाठी तयार केला आहे. हा Ray-Ban Meta ग्लासचा नवा स्पोर्ट्स व्हर्जन मानला जात आहे. यात 12 मेगा पिक्सेल कॅमरा, फुल HD व्हिडियो रेकॉर्डिंग आणि मेटा एआय इंटिग्रेशन मिळतो.युजर या ग्लासने फोटो, व्हिडीओ, कॉल आणि…

Read More