U19 AUS vs ENG : थॉमस रेवचा शतकी तडाखा, ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार?
U19 AUS vs ENG : थॉमस रेवचा शतकी तडाखा, ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार?Image Credit source: Social Media अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (U19 World Cup 2026) उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कॅप्टन थॉमस रेव याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये…