Praful Patel | प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या वृत्तांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होणार का, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या चर्चांवर स्वतः प्रफुल पटेल यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत म्हणाले, “मी…