Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पोस्ट, अजित पवारांबद्दल म्हणाल्या…
Sunetra Pawar: राज्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. बुधवारी अजित पवार यांचं निधन झालं आणि गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज भवनातील लोक भवनात शपथविधी सोहळा पार पाडला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा…