Union Budget Updates : आता परदेशात शिक्षण घेणं स्वस्त होणार! केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026 च्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांची घोषणा केली आहे. निर्यात क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मरीन, लेदर आणि टेक्सटाईल उत्पादनांसाठी शुल्कमुक्त आयातीची मर्यादा वाढवण्यात आली आहे, तसेच सीफूड्सच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन वाढवले आहे. लेदर आणि सिंथेटिक फुटवेअरच्या निर्यातदारांसाठी अंतिम उत्पादनाच्या निर्यातीची मुदत सहा महिन्यांवरून…