थकीत पाणी देयकांमधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना जाहीर

थकीत पाणी देयकांमधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना जाहीर

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील पाणी देयक थकीत असलेले ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने थकीत पाणी देयक ग्राहकांकरिता एकूण थकीत पाणी देयकामधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर ७५% सूट देण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘अभय योजना’…

Read More
नवी मुंबई महापालिकेतील 8 हजार कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन व किमान वेतनच्या प्रलंबित वेतन वाढी बाबत संघटनेच्या वतीने पत्र देऊन संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

नवी मुंबई महापालिकेतील 8 हजार कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन व किमान वेतनच्या प्रलंबित वेतन वाढी बाबत संघटनेच्या वतीने पत्र देऊन संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

विषय खालीलप्रमाणे… विषय क्रमांक १) महाराष्ट्र सरकारने किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार शासन क्रमांक कि.वे.ज २०१४/५१०/प्र.क्र.१५०/कामगार-७, दिनांक 24 फेब्रुवारी 2015 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था” (ग्रामपंचायत वगळून) या रोजगारांतर्गत कामगारांना किमान वेतन दर अधिसूचनेअन्यये पुनःनिर्धारित केले होते.हे दर 5 वर्षांनी निश्चित केले जातात. परंतु सदर वेतन वाढीला 9 वर्ष झाले तरी नवीन वाढीव आधीसूचना काढण्यात आली नाही. विषय क्रमांक २) नवी मुंबई महापालिकेच्या ८ हजार कंत्राटी कामगारांना समान काम…

Read More
पश्चिम भुदरगड तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान तातडीने मदत करण्याची बिद्री कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांची मागणी..

पश्चिम भुदरगड तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान तातडीने मदत करण्याची बिद्री कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांची मागणी..

गेली दोन महिने पश्चिम भुदरगड विभागामध्ये संततधार पाऊस व अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनान नुकसान झाले आहे. विशेष करून ऊस पिकावर तांबेरा व ऊस मुळकुज रोग असलेने या भागातील उसपिकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. येथून पुढे अशीच परिस्थिती राहीलेस ऊस पिके नष्ठ होण्याची शक्यता आहे. पाटगाव विभागामध्ये १ जून २०२४ ते आजअखेर ६१०४…

Read More
कोपरखैरणे घनकचरा व्यवस्थापन पार्किंग ग्राऊंडवर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात…..

कोपरखैरणे घनकचरा व्यवस्थापन पार्किंग ग्राऊंडवर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात…..

नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर 14 येथील मल:निस्सारण केंद्राच्या शेजारी असणारा घनकचरा पार्किंग ग्राऊंडवर सोमवार 5 ऑगस्ट 2024 रोजी कामगार नेते रविंद्र सावंत साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात पार पाडले.               महाराष्ट्र कर्मचारी युनियन आपल्या नवीमुंबई महानगरपालिकेत अधिकारी व सर्व कामगार यांना एकत्रित करून गेली…

Read More
नवी मुंबईत बेलापूर शहाबाज गावात 15 वर्षे जुनी अनधिकृत बिल्डिंग कोसळली…

नवी मुंबईत बेलापूर शहाबाज गावात 15 वर्षे जुनी अनधिकृत बिल्डिंग कोसळली…

बेलापूर विभाग कार्यालय अंतर्गत शहाबाज गावातील अनधिकृत इंद्रनिवास ईमारत पहाटे 5.20 वा कोसळली..! कोसळलेली ईमारत अनधिकृतपणे बांधलेली व 15 वर्षेहून अधिक जुनी असल्याची माहिती..!   ईमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन जखमींना काढण्यात नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दला ने काढले बाहेर..!   घटनास्थळी महापालिका आयुक्त कैलास शिंदे, अतिक्रमण उपायुक्त राहुल गेठे,उप आयुक्त शरद पवार वॉर्ड ऑफिसर…

Read More
महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची स्थापना..

महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची स्थापना..

नवी मुंबई : महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची गुरुवारी स्थापना करण्यात आली असून यावेळी कामगार नेते, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष तसेच नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत, महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, कंत्राटी कामगार युनिटचे अध्यक्ष संजय सुतार, युनियनचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव ,वामन रंगारी ,उपस्थित होते. महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही आंतराराष्ट्रीय…

Read More