Headlines
महापालिका अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर नेमणूक करून त्यांना कार्यकारी विभाग देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांचे महापालिका आयुक्तांना साकडे.

महापालिका अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर नेमणूक करून त्यांना कार्यकारी विभाग देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांचे महापालिका आयुक्तांना साकडे.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांची कार्यभाराने उपायुक्त पदावर नेमणूक करुन त्यांना कार्यकारी विभाग देण्याची लेखी मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृतीबंधात उपायुक्त संवर्गाची एकुण ११ पदे निर्मित असून यातील ६ पदे नवी मुंबई महानगरपालिका…

Read More
नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करुन देणेची मागणी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली.

नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करुन देणेची मागणी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली.

महापालिका प्रशासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ केली असून अधिकाधिक कर्मचाऱ्यांचे वेतन २१ हजारांहून अधिक झालेले आहे. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे २१ हजार रुपयांहून अधिक आहे, त्या कर्मचाऱ्यांना ई. एस. आय (राज्य कामगार विमाअधिनियम १९५०) नियम ५० नुसार लागू होत नाही. त्यामुळे ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांचे ईएसआयचे पैसे जमा करणे बंद केले आहे, यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आरोग्य सुविधेचा गंभीर प्रश्न…

Read More
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडीविण्याची मागणी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडीविण्याची मागणी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या समस्या व त्यांना भेडसावणाऱ्या असुविधा आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. आपण त्यावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. १) परिवहन विभागातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना राहिलेला २०१५ चा एरीयस देण्यात यावा, २) २०२२ आणि २०२३ या वर्षातील सफाई कर्मचाऱ्यांचे गणवेशाचे…

Read More
नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगाराना सुट्टीच्या कालावधीमध्ये काम, वेतन व इतर सुविधा मिळणेची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी.

नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगाराना सुट्टीच्या कालावधीमध्ये काम, वेतन व इतर सुविधा मिळणेची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी.

  नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सफाई कंत्राटी कामगार आमच्या संघटनेचे सभासद असून त्यांच्या खालीलप्रमाणे मागण्या महापालिका स्थरावर प्रलंबित आहेत. संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करून हि संबंधित विभागाने कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे कामगारामध्ये महापालिका प्रशासना विरोधात असंतोष निर्माण होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील मध्ये कंत्राटी सफाई कामगार कार्यरत असून त्यांना वर्षाचे २४० दिवस…

Read More
नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन बाबतीत धोरण निश्चित करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी…

नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन बाबतीत धोरण निश्चित करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी…

नवी मुंबई महानगरपालिकेत 8 हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून त्यांना समान काम समान वेतन लागू करण्यासाठी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन सातत्याने पाठपुरावा केला आहे. उपरोक्त विषयान्वये आपणास दिनांक 19/03/2024 रोजी नगरपरिषद प्रशासन संचालन महाराष्ट्र राज्य यांनी समान काम समान वेतनसाठी धोरण निश्चित करून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना आपणास दिल्या आहेत. तरी आपण कंत्राटी कामगार…

Read More

नवी मुंबई महानगर पालिका परिवहन विभागाच्या जखमी वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत…..

नवी मुंबई : कर्मचारी जखमी झाल्यावर त्याची विचारपुस करण्याचे सौजन्य प्रशासन, व्यवस्थापण तसेच कोणतीही कर्मचारी संघटना दाखल घेत नसतानाच नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील जखमी होवून घरी उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्याला घरी जावून आर्थिक मदत करण्यास इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने पुढाकार घेतला आहे. कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने ही मदत करण्यात आली आहे….

Read More