महानगरपालिकेतील एनएमएमटीच्या अपघातग्रस्त वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत…
नवी मुंबई : नवी मुंबईतील कामगार अडचणीत सापडल्यास अथवा अपघातात जखमी झाल्यास त्याला व त्याच्या परिवाराला मदत करण्यासाठी, त्यांना चांगल्यातले चांगले उपचार मिळावेत यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत २४*७ या निकषावर सतत धावपळ करत असतात. एनएमएमटीच्या ठोक मानधन वाहकाला अपघात होऊन घरी बसण्याची वेळ आली. दोन महिने वेतन न भेटल्याने आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या वाहकाला कामगार…