राष्ट्रवादी युनियनच्या पाठपुराव्यामुळे मा अतिरिक्त आयुक्त यांनी 1174 टेक्निकल पदाना कुशल वर्गवारीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्थावास मंजुरी…
राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने मा आमदार शशिकांत शिंदेसाहेब, तेजस दादा शिंदे, सरचिटणीस विठ्ठल गोळेसाहेब, उपाध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मा आयुक्त आणि शहर अभियंता यांची दिनांक 23/05/2022 रोजी भेट घेऊन शहर अभियंता विभागातील काही टेक्निकल पदाना कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. …