नवी मुंबई महानगरपालिकेतील करारपद्धतीवर(कंत्राट) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत अधिकारी/कर्मचारी व ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याना वार्षिक किरकोळ रजा लागू करण्यात आली….
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वाढती लोकसंख्या विविध सेवा देताना पडणारा अतिरिक्त ताण,अपूरा कर्मचारी वर्ग व विविध विभागाची निकड विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ,कलम ५३ ( १ ) व ५३ ( ३ ) नुसार नवी मुंबई महानगरपालिकेत करारपध्दतीने ( कंत्राट ) तात्पुरत्या स्वरुपात नेमलेल्या अधिकारी कर्मचान्यांची…