टी20 वर्ल्डकप विजयानंतर हार्दिक पांड्याला एक चूक नडणार! झालं असं की…
टी20 वर्ल्डकप विजयानंतर हार्दिक पांड्याविरोधात पोलिसात तक्रार, झालं असं की…Image Credit source: BCCI Twitter टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. भारताने या जेतेपदासह काही विक्रम रचले. सलग दोनदा जेतेपद, तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणारा पहिला संघ तसेच यजमानपद असताना पहिले जेतेपद मिळण्याचा मान असे अनेक विक्रम नावावर केले. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण होतं….