कॉमेडी चित्रपट असावा तर असा, ज्याच्या पुढे कुछ कुछ होता है देखील फेल, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
या चित्रपटात गोविंदा, रवीना टंडन, कादर खान आणि जॉनी लिव्हर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गोविंदा आणि कादर खान यांची धमाल कॉमेडी, तसेच चित्रपटातील विनोदी प्रसंगांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. Source link