Headlines

Maha Mumbai Coverage

IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडने संधीचं केलं सोनं, शेवटच्या क्षणात संघात आला आणि ठोकलं शतक

IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडने संधीचं केलं सोनं, शेवटच्या क्षणात संघात आला आणि ठोकलं शतक

भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात तिरंगी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात रंगला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं. ऋतुराज गायकवाडने 100व्या सामन्यात हे शतक ठोकलं. (Photo: PTI) Source link

Read More
लग्नात समस्या, आईला कॅन्सर, सर्वच गमावत होतो..; आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना अर्जुन रामपाल भावूक

लग्नात समस्या, आईला कॅन्सर, सर्वच गमावत होतो..; आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना अर्जुन रामपाल भावूक

अर्जुन रामपाल आणि त्याची पूर्व पत्नीImage Credit source: Instagram ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये मेजर इक्बालची भूमिका साकारून अभिनेता अर्जुन रामपाल तुफान चर्चेत आला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. अर्जुनने या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण आणि वेदनादायी टप्प्याविषयी सांगितलं. पत्नी मेहर…

Read More
एका व्यक्तीच्या नावावर किती बँक खाती असावीत? RBI चा नियम काय सांगतो?

एका व्यक्तीच्या नावावर किती बँक खाती असावीत? RBI चा नियम काय सांगतो?

हल्लीच्या डिजीटल युगात बँक खाते उघडणे अत्यंत सोपे झाले आहे. डिजीटल इंडियाच्या प्रभावामुळे आता घरात बसून अवघ्या काही मिनिटांत नवीन खाते उघडता येते. याच कारणामुळे आजकाल बहुतांश लोकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असल्याचे पाहायला मिळते. पण एका व्यक्तीच्या नावावर नक्की किती खाती असू शकतात? असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. तसेच जास्त खाती असणे फायदेशीर आहे…

Read More
Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढली असून, काही भागांसाठी विशेष हवामान इशारेही जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत जोरदार…

Read More
मोठी खळबळ! एकनाथ शिंदेच्या बड्या नेत्यावर गोळीबार, जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

मोठी खळबळ! एकनाथ शिंदेच्या बड्या नेत्यावर गोळीबार, जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरमधील श्रीरामपुरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अज्ञात हल्लेखोर हे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी शिवसेनेचे नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली आहे. नेमकं काय…

Read More
LPG Price Hike: अजून भडकणार एलपीजी गॅसची किंमत? खिसा होणार खाली? केंद्र सरकारच्या उत्तराने धडकी

LPG Price Hike: अजून भडकणार एलपीजी गॅसची किंमत? खिसा होणार खाली? केंद्र सरकारच्या उत्तराने धडकी

गॅस सिलेंडरची किंमत भडकणार?Image Credit source: एजन्सी LPG Price Hike: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाचे ढग अजूनही कायम आहेत. त्याचा फटका भारताला बसला आहे. महागाई भडकली आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर त्यापाठोपाठ गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात 60 रुपये तर आता 29 रुपयांनी गॅस दरवाढ…

Read More