Headlines

Maha Mumbai Coverage

इंडिया आघाडीची बैठक संपली, SIR, नीटसह 5 मुद्यांवर एकमत; खरगेंनी दिली मोठी अपडेट

इंडिया आघाडीची बैठक संपली, SIR, नीटसह 5 मुद्यांवर एकमत; खरगेंनी दिली मोठी अपडेट

आज राजधानी नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 25 पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, आघाडीची बैठक आता दर दोन महिन्यांनी आयोजित केली जाईल. पुढील बैठक हैदराबाद येथे होणार आहे. 8 ऑगस्टला पुन्हा सर्व नेते एकत्र जमणार आहेत. आजच्या बैछरीकत पाच मुद्द्यांवर…

Read More
गिरीजा लहान वयात आई झाली, हे दुःखद… कंगना रणौतचं खासगी आयुष्यावर खळबळजनक वक्तव्य

गिरीजा लहान वयात आई झाली, हे दुःखद… कंगना रणौतचं खासगी आयुष्यावर खळबळजनक वक्तव्य

यशस्वी महिलांना लग्नाचा निर्णय घेण्यासाठी उशीर का लागतो? यावर बोलताना कंगनाने सांगितले की, प्रत्येक महिलेचा आयुष्याचा प्रवास वेगळा असतो. यावेळी तिने अभिनेत्री गिरीजा ओकचे उदाहरण दिले. गिरीजा अत्यंत लहान वयात आई झाली, जे कोणत्याही महिलेसाठी खूप आव्हानात्मक आणि आपल्या दृष्टीने दुःखद असू शकते, असे मत कंगनाने व्यक्त केले. प्रत्येकीचे अनुभव आणि प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात, यावर…

Read More
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट… बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!

TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट… बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!

तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील नाराज असलेल्या 58 आमदारांच्या गटाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा धक्का मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा मानला जात आहे. दरम्यान आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. आमदारांनंतर…

Read More
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी

Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी

राज्यसभा उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांची उपस्थिती आणि त्यावेळी घडलेल्या राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभा उमेदवार राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या एका मिश्किल वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राजेंद्र जैन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील अनेक प्रमुख…

Read More
Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे दर 5 हजार 500 रुपयांनी घसरले, आजचा भाव काय?

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे दर 5 हजार 500 रुपयांनी घसरले, आजचा भाव काय?

आज, 8 जून रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 53 हजार 985 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर आले आहेत. Source link

Read More
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दादरमध्ये सुरू केलं हॉटेल; ‘पिठी भात’चा मेन्यू तर पहा..

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दादरमध्ये सुरू केलं हॉटेल; ‘पिठी भात’चा मेन्यू तर पहा..

'काहे दिया परदेस' या मालिकेतून आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात घराघरात पोहोचलेला अभिनेता समीर खांडकेर याने मुंबईतील दादर परिसरात नवीन मालवणी हॉटेल सुरू केलं आहे. 'पिठी भात' असं या हॉटेलचं नाव असून नुकताच त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये व्हेज मालवणी जेवणाची चव चाखायला मिळणार आहे. समीरच्या हॉटेलच्या मेन्यूमध्ये रस शेरवाळे, शिरा,…

Read More