Headlines

Maha Mumbai Coverage

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा शेवट जीवावर बेतला, एकाच दिवसात घडलं असं काही की… महाराष्ट्र हळहळला

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा शेवट जीवावर बेतला, एकाच दिवसात घडलं असं काही की… महाराष्ट्र हळहळला

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपता संपता राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून ५ जणांचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. सांगलीत एका निवासी शाळेच्या जलतरण तलावात १२ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात ३ अल्पवयीन मुलांचा आणि भंडाऱ्यात देवदर्शनासाठी आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे….

Read More
जगात मोठी खळबळ! ज्याची भीती तेच घडतंय, इराणची अमेरिकेला मोठी धमकी, थेट म्हटले, अणुबॉम्ब..

जगात मोठी खळबळ! ज्याची भीती तेच घडतंय, इराणची अमेरिकेला मोठी धमकी, थेट म्हटले, अणुबॉम्ब..

इराण आणि अमेरिका युद्धाला 3 महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. या युद्धाने जग जैरीस आले. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. ऊर्जेचे एक संकट उभे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबायला हवे, ही जगाची इच्छा असतानाच युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. इराण जवळ अमेरिकेने मोठी नाकेबंदी केली. इराणच्या बंदरातून…

Read More
100 पेक्षा जास्त मुला मुलींचा पार्टीत सहभाग, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा खुलासा, पोलिसांनी..

100 पेक्षा जास्त मुला मुलींचा पार्टीत सहभाग, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा खुलासा, पोलिसांनी..

पुणे जिल्ह्यातील तुळापूर गावच्या हद्दीतील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. ज्यावेळी गुन्हे शाखेकडून हा छापा टाकण्यात आला, त्यावेळी तिथे 100 च्या जवळपास मुले मुली उपस्थित होते. धक्कादायक बाब म्हणजे सर्व मुले मुली नशेत होते. काही अल्पवयीन मुले देखील तिथे उपस्थित होते. दारूचा मोठा साठा…

Read More
PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण

PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण

पीएम किसान योजना २३ वा हप्ताImage Credit source: एजन्सी PM Kisan 23rd Installment Date: शेतीची मशागत झाली असून आता पेरणीची प्रतिक्षा आहे. मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर आहे. आता बी-बियाणे आणि खतासाठी शेतकरी तजवीज करत आहे. त्याला सरकारकडून एक छोटीशी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट…

Read More
ब्रेकअप झालेल्या तरुणांचं प्रचंड आवडतं गाणं, 90 च्या दशकापासून ट्रेंडमध्ये, आजही ऐकतात तरुण

ब्रेकअप झालेल्या तरुणांचं प्रचंड आवडतं गाणं, 90 च्या दशकापासून ट्रेंडमध्ये, आजही ऐकतात तरुण

1990 च्या दशकात अनेक गायकांनी आपल्या वेगळ्या शैलीमुळे संगीतविश्वात खास स्थान निर्माण केले. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अल्ताफ राजा. त्यांच्या आवाजातील वेदना, साधेपणा आणि भावनिक सादरीकरणामुळे त्यांनी लाखो श्रोत्यांच्या मनात घर केले. त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता प्रचंड होती. त्या काळात त्यांच्या गाण्यांच्या कॅसेट्स आणि सीडींची विक्रीही विक्रमी झाली होती. आजही सोशल मीडियावर त्यांचे चाहते मोठ्या…

Read More
सोनं, चांदी आणि पैशांसोबत करताय असं काम? एका रात्रीत सर्वकाही होईल गायब, महिलेवर आली ढसाढसा रडण्याची वेळ

सोनं, चांदी आणि पैशांसोबत करताय असं काम? एका रात्रीत सर्वकाही होईल गायब, महिलेवर आली ढसाढसा रडण्याची वेळ

आजच्या महागाईच्या जगात आहे ती संपत्ती टिकवणं देखील कठीण झालं आहे. अशात सोनं, चांदी आणि पैसे जपून ठेवणं देखील मोठं आव्हान आहे. कारण कधी काय होईल सांगता येत नाही. अशात एका महिलेचा उत्साह एका रात्रीत मोठ्या दुःखात बदलला आहे. महिलेने तिच्याकडे असलेल्या सोनं, चांदी आणि पैशांसोबत एक रील पोस्ट केली आणि एका रात्रीत चोरांनी सर्वकाही…

Read More