Headlines

Maha Mumbai Coverage

कधी वॉचमन म्हणून काम करायचा अभिनेता, एका रात्रीत पालटलं नशीब, आज आहे 200 कोटींचा मालक

कधी वॉचमन म्हणून काम करायचा अभिनेता, एका रात्रीत पालटलं नशीब, आज आहे 200 कोटींचा मालक

आता तुमच्याही मनात उत्सुकता वाढली असेल की अखेर हा अभिनेता आहे तरी कोण? तर हे दमदार व्यक्तिमत्त्व दुसरे कोणी नसून, अत्यंत प्रतिभावान अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी आहेत. त्यांनी पुढे ‘द लंचबॉक्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘रमन राघव २.०’, ‘मंटो’ आणि ‘रात अकेली है’ यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. प्रत्येक भूमिकेतील त्यांचा अभिनय इतका जिवंत असायचा की चाहते…

Read More
Ishan Kishan : मी माझी बहीण गमावली पण…कातरलेल्या आवाजात बोलत ईशान किशन झाला भावुक

Ishan Kishan : मी माझी बहीण गमावली पण…कातरलेल्या आवाजात बोलत ईशान किशन झाला भावुक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK) खेळण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन. त्याने केलेल्या वादळी आणि समजूतदार फलंदाजीच्या जोरावर संघाने विजयाला गवसणी घातली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर…

Read More
खरा मित्र रशियाच, वाईट काळात घेतला थेट मोठा निर्णय, व्लादिमीर पुतिन..

खरा मित्र रशियाच, वाईट काळात घेतला थेट मोठा निर्णय, व्लादिमीर पुतिन..

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपूर्वीच भारत दाैऱ्यावर आले होते. यावेळी काही महत्वपूर्ण करार करण्यात आली. पुतिन तब्बल 8 मंत्र्यांसोबत दाैऱ्यावर होते. विविध क्षेत्रात मोठे करार केले. ज्यावेळी अमेरिकेने भारतावर 200 टक्के टॅरिफ लावला, त्यावेळी भारताचा जुना आणि खरा मित्र रशिया खंबीरपणे उभा राहिला. आपली बाजारपेठ त्यांनी भारताकरिता पुर्णपणे खुली केली. रशियाने भारत आणि चीन…

Read More
लाईट-पंखा सगळं बंद, तरीही हजारो रुपये वीज बिल येणार? सरकारच्या नव्या नियमाने बजेट कोलमडणार

लाईट-पंखा सगळं बंद, तरीही हजारो रुपये वीज बिल येणार? सरकारच्या नव्या नियमाने बजेट कोलमडणार

गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात महागाई वाढत चालली आहे. एकीकडे सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. जर तुम्ही घरात नसलात, घराला कुलूप असेल किंवा विजेचा वापर अगदी शून्य असला, तरीही तुमच्या खिशाला दरमहा कात्री लावावी लागणार आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) मासिक स्थिर वीज आकारात (Fixed Charges)…

Read More
IPL 2026 Points Table : प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित, आता एका जागेसाठी तिघांमध्ये चुरस

IPL 2026 Points Table : प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित, आता एका जागेसाठी तिघांमध्ये चुरस

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील निर्णायक सामन्यात सोमवारी 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं. हैदराबादचा हा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आठवा आणि चेन्नई विरुद्धचा दुसरा विजय ठरला. सनरायरझर्स हैदराबादने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली. हैदराबादच्या विजयामुळे गुजरात टायटन्सलाही फायदा झाला. गुजरातनेही प्लेऑफचं तिकीट मिळवलं. यासह प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले. आरसीबीनंतर,…

Read More
अखेर तेलाचं संकट संपलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट बंदी उठवली; इराणला सर्वात मोठा दिलासा!

अखेर तेलाचं संकट संपलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट बंदी उठवली; इराणला सर्वात मोठा दिलासा!

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग हैराण आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनीच बंद केल्यामुळे जगात इंधनटंचाई निर्माण झाली आहे. भारत, पाकिस्तान तसेच अनेक देशांत पेट्रोल, डिझेल, सीएनजीचा भाव वाढत आहे. दुसरीकडे हे युद्ध थांबावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा चालू आहे. परंतु कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने युद्ध…

Read More