तीन सख्खी भावंडे… जीवाला जीव देणारे… तिघांचाही एकाच ठिकाणी बुडून मृत्यू; राज्यात एकूण 6 जण बुडाल्याने हळहळ
उन्हाळ्यात तापमानाचा पारा 45 अंशांच्या वर गेला असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी राज्याच्या विविध भागात अनेकजण पोहण्याचा आनंद लुटतात. अशातच आता पाण्यात बुडून 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीत 3, नाशिकमध्ये 2 तर अहिल्यानगर जिल्ह्यात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त…