Headlines

Maha Mumbai Coverage

अधिक मासात ‘या’ उपायांचे पालन करा आणि जीवनातील समस्या होतील दूर

अधिक मासात ‘या’ उपायांचे पालन करा आणि जीवनातील समस्या होतील दूर

हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. याला मलमास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे आणि या महिन्यात पूजा, दान आणि आध्यात्मिक साधना केल्याने अनेक पटींनी लाभ होतो. पंचांगानुसार 2026 मधील अधिक मास रविवार 17 मे 2026 रोजी सुरू होईल आणि सोमवार 15 जून 2026 पर्यंत चालणार आहे….

Read More
NEET Exam: आलिशान क्लास… भपकेबाज जाहिरात… कोचिंगच्या नावाखाली मोठा गोरखधंदा…डोळे फिरवेल कमाईची आकडेवारी

NEET Exam: आलिशान क्लास… भपकेबाज जाहिरात… कोचिंगच्या नावाखाली मोठा गोरखधंदा…डोळे फिरवेल कमाईची आकडेवारी

JEE and NEET कोचिंग क्लासेसImage Credit source: एजन्सी NEET- JEE Coaching Business: नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यापासून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या महापापामध्ये महाराष्ट्रातील बडी शिक्षकी धेंडांचा सहभाग चिंताजनक आहे. शिक्षण क्षेत्रातील या नराधमांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला आहे. त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. तर गेल्या काही वर्षामध्ये…

Read More
Job Vacancy : रेल्वेत नोकरी हवी? ही सुवर्णसंधी सोडू नका ! 6 हजारांहून अधिक पदं भरणार, महाराष्ट्रात किती संधी? जाणून घ्या A to Z माहिती

Job Vacancy : रेल्वेत नोकरी हवी? ही सुवर्णसंधी सोडू नका ! 6 हजारांहून अधिक पदं भरणार, महाराष्ट्रात किती संधी? जाणून घ्या A to Z माहिती

सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. पण सगळ्यांनाच ही संधि मिळतेच असं नाही. मात्र तुम्हाला जरी सरकारी नोकरी आणि रेल्वेत जॉब करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून (RRB) टेक्निकल भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात…

Read More
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

अलीकडेच पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, इतकेच नाही तर या पाठोपाठ आणखी दोन राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी थेट वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या पदावरून राष्ट्रवादीत संभ्रम असल्याचं चित्र असतानाच एक मोठी घडामोड घडली आहे. सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचं…

Read More
कधी वॉचमन म्हणून काम करायचा अभिनेता, एका रात्रीत पालटलं नशीब, आज आहे 200 कोटींचा मालक

कधी वॉचमन म्हणून काम करायचा अभिनेता, एका रात्रीत पालटलं नशीब, आज आहे 200 कोटींचा मालक

आता तुमच्याही मनात उत्सुकता वाढली असेल की अखेर हा अभिनेता आहे तरी कोण? तर हे दमदार व्यक्तिमत्त्व दुसरे कोणी नसून, अत्यंत प्रतिभावान अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी आहेत. त्यांनी पुढे ‘द लंचबॉक्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘रमन राघव २.०’, ‘मंटो’ आणि ‘रात अकेली है’ यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. प्रत्येक भूमिकेतील त्यांचा अभिनय इतका जिवंत असायचा की चाहते…

Read More
Ishan Kishan : मी माझी बहीण गमावली पण…कातरलेल्या आवाजात बोलत ईशान किशन झाला भावुक

Ishan Kishan : मी माझी बहीण गमावली पण…कातरलेल्या आवाजात बोलत ईशान किशन झाला भावुक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK) खेळण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन. त्याने केलेल्या वादळी आणि समजूतदार फलंदाजीच्या जोरावर संघाने विजयाला गवसणी घातली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर…

Read More