Mumbai News: मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
Mumbai News: दक्षिण मुंबईला (South Mumbai) प्रस्तावित वाढवण बंदराशी (Vadhvan Port) थेट जोडण्यासाठी 300 मीटर लांबीचा उन्नत पूल बांधण्यात येणार आहे. या माध्यमातून एमएमआरडीएच्या (MMRDA) उत्तन–विरार सागरी सेतूला वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट जोड मिळणार असून, या जोडणीमुळे मुंबई ते वाढवण (Mumbai to Vadhvan) हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करता येणार आहे. Mumbai News: कसा…