Supreme Court Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रातील निवडणुकांवर सुप्रीम कोर्ट स्थगिती देणार?; आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष, नेमकं प्रकरण काय?
Supreme Court Maharashtra Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद नगरपालिका, नगरपरिषद यांच्या निवडणुका (Nagarpanchayat-Nagarparishad Election 2025) संदर्भात सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्देश देणार, याकडे लक्ष असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) स्पष्टीकरण देऊन स्थानिक स्वराज्य…